• सद्गुरुचरण का असावे ?

    त्रिविध तापहारक हे गुरूपाय। भवसिंधुसि तारक हे गुरुपाय ।स्वात्मसुखाचे बीज हे गुरुपाय। ज्ञानाचे निजगुज हे गुरूपाय।भक्तिपंथासि लाविती हे गुरूपाय। नयनी श्रीराम दाविती हे गुरूपाय ।सहज शांतीचे आगर हे गुरूपाय। सकल जीवासी पावन हे गुरूपाय । नमस्ते माझ्या मित्रमैमिणीनों, आज माझा हा पहिलाच ब्लॉग आहे. जो मी तुमच्या सर्वां सोबत शेअर करतेय. खरंतर मी फक्त एक…